Creative Status

[Best] Marathi Sad Status | Marathi Alone Status | Marathi Status

0 11

नमस्कार मित्रांनो तुमच स्वागत आहे आमच्या या ब्लॉग वर, आज मि तुमच्या सोबत काही marathi sad status शेयर करणार आहे आणि आशा करतो की ते तुम्हाला नक्की आवडतील,तर चला बघुया “marathi sad status” आणि “marathi alone status”.

Marathi Sad Status | Marathi Alone Status | Marathi Status

 तिला सवयचं होती ह्रदयाशी खेळण्याची
म्हणून ती ही गेली आता माझ्या भावनांनशी खेळून…

 

Marathi sad status images – marathi sad status text

 एकाद्याला खूप जीव लाउन पण जेव्हा तो आपले प्रेम समजत नाही ना तेव्हा खूप दुःख होत असत

 

 आज ची दारु सकाळी ऊतरते पन प्रेमाची नशा जन्मभर ऊतरत नाही

 

  Marathi image status sad and life – aai marathi sad status

 

 ते बोलतात तुम्ही बदलले पण खर तर त्यांना तुमच्याहुन कोणी तरी चांगला भेटला असतो

 

Marathi sad attitude status – marathi sad status alone

 

 ठाऊक आहे मला,मी नसताना तू रडशील एकदा का होईना,आठवण माझी काढशील ..

 

Marathi sad whatsapp status – marathi sad status video

 

 ज्याची मस्करी करणारं कुणी नसतं; त्याच्यावर प्रेम करणारंही कुणी नसतं.

 

Marathi sad status sharechat

 

 कोणावर कधी एवढे पण प्रेम करू नका की  तेच तुमचासाठी तुमची Life असेल कारण ते गेल्यावर Life मधी जगण्या सारखे काही उरत नाही

 

Marathi sad status about life :  Sad Love Status in Marathi

 

 आज काल लव्ह नाही फक्त breakup होतात

 

Marathi image status sad and life

 

 जेव्हा भेटीची ओढ़ लागेल तुला मी भेटेन
तुझ्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्याला…

 

Marathi sad love attitude status

 

 माझी तर एकच कमजोरी होती के मी माझ्या आधी तुझा विचार करत होतो

 

Aathvan marathi sad status

 

  तिला सवयचं होती ह्रदयाशीखेळण्याची म्हणून ती ही गेली आता माझ्या भावनांनशी खेळून…

 

Marathi Love Sad quotes

 

 जेवढं माझ्याकडे जळून पाहशील
तेवढंच माझ्याकडे वळून पाहशील….

 

Aai marathi sad status

 

 जेव्हा आपल्याला बोलाव वाटत असतं
तेव्हा सगळेच Busy असतात.

 

 जे नशीबात नव्हते ते च मागितले
म्हणूनच कदाचित माझे प्रेम अधुरे राहिले..

 

 Marathi Sad Shayari : marathi sad boy status

  नाते हे नावा पुरत असतात ऐकले होते पण आता कळले पण

 

 ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात…. मी बोलतच नाही, डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात…. तिला कळतच नाही.

 

 ओळखीचा वाटल्यावर वाट तो बदलून गेला,
तो तसा घाईत नव्हता पण मला टाळून गेला.

 

 असे वाटत आहे माझं नसीब माझावर रागावत आहे कारण जे आवडल ते सोडून जात आहे

 

Marathi Love Emotional status : marathi sad status for boyfriend

 खर प्रेम करणाऱ्यालाच कळते के एक दिवस समोरचा नाही बोलला तर किती जास्त Pain होते बर का

 एवढे जास्त प्रेम करून जर तू माझी नाही होउ शकली तर काय दुसऱ्याची होशील ग

 

 एकटे पणा हे सांगून देते के कोण सोबत आहे आणि कोण नाही बर का
एकदा फक्त मागे वळून बघ मी सदैव तुझ्यासाठी असेन…

Sad breakup status marathi – marathi sad heart broken status

 एखाद्याला खुप जीव लावुन पण तो आपल्याला वाईट व्यक्ती समजतो हे कळाल्यावर खुप दु:ख होत….

 

 ओंठ जरी माझे मिटलेले … डोळे मात्र उघडे होते…. तू ओंठातून फुटणार्या शब्दांची वाट पहिली… पण डोळ्यांनी ते कधीच व्यक्त केले होते….

 

 आज एकटा आहो म्हणून येवळा Strong अहो

 

 Sad marathi status for bf – best marathi sad status

 कधी कधी एकट राहणे खोट्या लोकान सोबत राहिल्या पेक्षा खूप चांगले असते बर का

 

 Feeling Alone हे कोना सोबत राहून hert झाल्या पेक्षा Better आहे बर का

 

 एकटेपणा तेव्हा वाटत नाही जेव्हा आपण एकटे असतो , तर तो तेव्हा वाटतो जेव्हा आपल्या बरोबर सर्व जण असतात , पण ती व्यक्ती नसते जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते…

 

Marathi sad couple status :  marathi sad status share chat

 मीच mad आहे कारण की तुझा त्या timepass ला मी प्रेम समजले

 

 एकटा राहण्यात पण एक वेगळीच मजा आहे
सुख नसले खूप तरी आयुष्यातून दुखः तेवढा वजा आहे

 

 तो व्यक्ती सर्वात जास्त तुटतो जो स्वता वरून जास्त दुसऱ्या वर प्रेम करत असतो बर का

 

Marathi Love Breakup Status – www.sad marathi status.com

 

 मी दुखी आहो मी एकटा आहो पण जसा आहो तुझा बिना काही नाही आहो
उपेक्षित मी या जगाला वेगळी ओळख माझ्या जगण्याला..

 

 इतकेही प्रेम करु नये कि प्रेम हेच जीवन होईल कारण..
कारण प्रेमभंग झाल्यावर जीवंतपणी मरण येईल……

 

 या जगात तेच सर्वात जास्त Successful असतात जे सर्वात जास्त Hert होतात

 

 तुमी ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त विसवास करता ना तोच व्यक्ती तुमचा वर सर्वात कमी विसवास करत असतो बर का

 

Marathi Breakup Status : www.marathi sad love status.com

 

 अरे relationship हे दोनी Side कडून असते एका Side कडून नाही हे तुला का नाही कळत काय माहित

 

 आता तर बस माझी सामील तुझा आठवणी आल्या वरच येते वेळा

 

 Relationship पेक्ष्या मी आता Single राहण्यात आनंदी आहे बर का तर आता परत माझ्या Life मधी येउ नको

 

Sad status marathi images share chat – marathi sad status dp

 कोणता चुकीच्या व्यक्ती सोबत राहल्या पेक्ष्या एकटं राहिलेले कधी पण १००० पट बर

 

 आता तर अस वाट के माझी Life हे फक्त रडणात जाणार आहे के काय

 

 आजही पुन्हा तेच झाले डोळ्यात माझ्या तुझे अश्रु आले…

 

Sad status marathi download : marathi sad dp status images

 आत्मविश्वासाला तडा गेल्यावर कोणताच मार्ग उरत नाही.. सगळीकडे अंधार मग प्रकाश कुठेच रहात नाही..

 

 आपण कोणताही विचार न करता एखाद्यावर खुप प्रेम करतो…पण नेमक तोच एक दिवस आपल्या प्रेमाची तिरडी बाधुन निघून जातो….

 

 आपल्यामुळे नाही कोणीतरी आपल्यासाठी रडायला पाहिजे.

 

Marathi breakup shayari : marathi sad dialogue status

 

 मला १०० मित्र कधीच नाही पाहिजे मला तर बस एक best friend पाहिजे  जो त्या १०० मित्रानं वर भारी असेल बर का

 

 माझा जीवनाचा सर्वात खराब वेळ म्हणजे तो जेवा मी तुझा दूर जात होत आणि तू मला जाउ दिले एकदा थांबवले सुद्धा नाही

 

 जीवन तर सुरूच राहेल तू असो वा नसो

 

 Marathi Status : marathi sad emotional status download

 

 अडाणी अशा या वेड्याला तू कधी समजावशील का जीवनाच्या एका वळणावर तू कधी भेटशील का ?

 

 अश्रुंनीच ह्र्दये कळतात आणि जुळतात.

 

 असेच होते म्हणायचे तर अशी अचानक भ्यालिस का?
अर्ध्या वाटेवरती जाऊन पुन्हा परत तू आलीस का?

 

 लोक बोलतात जे होते चांगल्यासाठी होते म्हणजे तुझ सोडून जाण पण चांगलच असेल

 

Marathi Alone Status : marathi sad emotional status | marathi sad death status

 

 कधी प्रेमासाठी मित्रांना सोडू नका कारण प्रेम सोडून गेल्या वर हेच मैत्री आपल्या Smile ची reason असते

 

 मी खुश आहो म्हणून हसत नाही मी हसतो कारण मला माझ दुःख कोणाला दाखवायचे नाही बर का

 

 या जगात कोणाला पण विसरा पण त्याला कधीच नका विसरू जो तुमचासाठी नेहमी उबा असते बर का

 

 आता कढले के कोणाला जर दुसरंकोणी भेटून जाते ना तर त्याचासाठी आपली Importants Zero होउन जाते बर का

 कोणाची Care कराल म्हणजे तुमी नक्की Hert होणार बर का

 

Marathi Alone Shayari : marathi sad dp status images

 

 “कधी कधी लक्षात ठेवण्यापेक्षा विसरणंच जास्त अवघड असतं..”

 

 माझ्या आयुष्याच्या गणितात दुःखांचा हिशेब अगदी रास्त होता कारण होरपलेल्या प्रत्येक दुःखी क्षणात तुझाच वाटा जास्त होता …

 

 ज्याची मस्करी करणारं कुणी नसतं
त्याच्यावर प्रेम करणारंही कुणी नसतं.

 

 अजुन किती तुकडे करणार‬ आहेस या ‪तुटलेल्या‬ हृदयाचे? जेव्हा‬ तोडून थकशील‬ तेव्हा एवढच ‪सांग‬ त्याची चुक काय होती‬…

 

Marathi sad status in english – marathi love sad emotional status

 

 एक गोष्ट अजूनही मला समजली नाही..
दुःख प्रेम केल्याने होतो की आठवण आल्याने….

 

 नशिबाच आणि मनाचं कधीच जुळत नाही , कारण मनात जे असतं ते “नशिबात नसतं”.

 

 जर माहित असतं प्रेम एवढं “तडपवत” तर , मन जोडण्याच्या अगोदर “हात जोडले” असते.

Marathi sad status for female wife sister husband whatsapp boy girlfriend gf

 वेळ कितीहि बद्दली तरी चालेल पण , तू कधी बदलू नकोस .

 

 विश्वास ठेव तरच आपलं प्रेमाचं नात टिकेल.

 

 माझ्या अश्रूंची किंमत, तुला कधीच नाही कळली,तुझ्या प्रेमाची नजर, नेहमीच दुसरीकडे वळली

 

Sad status girl marathi – marathi sad status good night

 

 एकट रहावसं वाटत कोणी सोडून जाण्याची भीती नसते.

 

 आजकाल प्रेमामध्ये असं होतं की, एक व्यक्ती बोलण्यासाठी वेड्यासारखी, वाट पाहत असते. आणि दुसऱ्याला..त्याची जरा सुद्धा काळजी नसते.

 

Sad Status in Marathi : sad marathi status for gf

 

 रडुन रडुन जिच्यासाठी डोळे लाल करून बसलोय  , शेवटी तिचा “Reply” आला – “कोण आहेस तू तुझी लायकी काय आहे”.

 

 कधी कधी मी माझे जुने दिवस काढले तर रडू येंत , जेव्हा ती सोबत असायची तेव्हा “लोकं जळायची” पण , आज  तीपण “माझ्यावर जळू  लागली”.

 

 एवढं  छोटसं “मन” आहे माझं, पण का लोकं त्याच्यासोबत खेळायचं प्रयत्न करू राहिलेत.

 

Marathi sad status hd : marathi sad status hd images

तुझ्यावर प्रेम केले हीच माझी सर्वात मोठी चूक ठरली.

निघून गेलीस तर जा मी जगतो माझ्या पद्धतीने.

तो माझा नाही झाला तरी चालेल पण , जिथे असेल तिथे त्याला सुखात ठेव.

Sad marathi hindi status : sad marathi status pic hd

“Life” मध्ये एक “Partner” होण गरजेचं आहे , नाहीतर “मनाचे शब्द  Status”वर लिहावे लागतात.

कधीतरी खूप होते आमच्यावर मरणारे  , पण एक दिवस “प्रेम” झालं आणि आम्ही “लावारिस” झालो.

न गाडी वाला , न बंगल्यावाला , मुलींना तर पाहिजे “खरं प्रेम” करणारा.

holi marathi sad status

एक मुलगी सहसा कुणाच्या प्रेमात नाही पडत , जरी पडली तर त्या मुलाची काळजी एक लहान बाळासारखी करते.

ती तुमच्यासाठी तीच आडनाव बदलते आणि, तुम्ही तिच्यासाठी वाईट सवयी बदलू शकत नाही.

मुलांन मुलींन मध्ये एक Promise – तुझ्या नंतर  ज्या मुलीवर प्रेम करेन ती आपली मुलगी असेल.

marathi sad heart touching status

शेवटी तुला मिळवणं हे माझं स्वप्न स्वप्नच राहिलं.

आम्हीपण कधी तरी प्रेम केलं होत , थोडा नाही तर “बेशुमार” केलं होतं… मन तूटलं तेव्हा , तिने सांगिलत “अरे मी तर “Timepass” करत होते” .

मनात खूप दु:खं  होतं , ज्यावेळेस तू बोलतेस माझ्या आयुष्याचा “Driver” दुसरा कोणीतरी  आहे .

marathi sad status images download

Ego, Attitude,Self Rispect आणि राग ह्यांच्या शर्यतेत प्रेम कायम हरून जातं.

ऐक आता हात पकडलाय तर शेवट पर्यंत सोबत रहाव लागेल.

आज कालचे प्रेम Made in China सारखे आहेत नो Guarranty नो Warranty.

कोण्ही नाही मरत कुणाच्या सोडून गेल्याने , वेळ सगळ्यांना जगायला शिकवतं.

marathi sad status instagram images

तुझ्या बगेर “जगणं” खूप कठीण आहे, आणि हे तुला सांगण अजून पण कठीण आहे.

डोळे थकले माझे “आकाशात” बघून बघून, पण तो “तारा” तुटतच नाही ज्याला बघून मी तुला “माघून” घेईल.

माझी आठवण येईल तुला जेव्हा ,तुझे मुलं विचारतील मम्मी तू कधी कोणाबरोबर “प्रेम” केलं होतसं.

marathi sad status in text

प्रेम फक्त मला झालं होतं , त्याला तर काहीवेळेचं नशा होतं.

जर माहित असत कि प्रेम एवढं तडपवत तर, मन जोडण्या अगोदर हात जोडले असते.

marathi sad status instagram

एकदा जर Love फिलिंग आली तर , त्यांनतर Friend राहणं खूप आवघड असतं.

वेडा आहेस जो अजून पर्यंत तिची आठवण करतोय , तितर तुझ्या नंतर हजारो जनांना विसरून गेली.

marathi sad status in two lines

मी मेल्याने तर लाखो लोक रडतील पण मी त्याला शोधतोय जो माझ्या रडण्याने मरेल.

एकटी मुलगी म्हणजे “Chance” नसतो तर , आपली “जिम्मेदारी” असते.

marathi sad status in friendship

“Reletionship” संपेल पण, कधी “प्रेम” नाही संपणार.

प्रेमात तर चेहरा सगळेच बघतात पण ,जे लोकं मन बघतात ते खूप नशीबवान असतात.

sad marathi status images hd : dj marathi status

प्रेम आहे कि नाही ते मला माहित नाही पण,जेव्हा तुला Online बघतो त्यावेळेस मनाला शांती मिळते.

पहिले विश्वास करून देतात कि ते आपले आहे , मग नंतर का विसरून जातात काय माहित.

marathi sad status kavita : marathi sad status love

ज्या लोकांची आपण जास्त काळजी करतो , कायम तेच लोकं आपल्याला विसरून जातात.

साथी तर मला माझ्या सुखासाठी पाहिजे दुःखासाठी तर मीच पुरेसा आहे.

marathi sad status lyrics : marathi sad status line

माणूस कधी आपल्या “मर्जी” ने शांत नसतो , कोणी तरी खूप “त्रास” दिलेला असतं.

खूप नशीबवान असतात ती लोक, ज्याचं प्रेम “आदर” सुद्धा आणि “इज्जत” सुद्धा करतात.

marathi status sad life :marathi sad love status video download

हे बघ पिल्लू आयुष्यभर खुश ठेवल तुला पण,माझा साथ सोडून मला कधी दुःखी करू नकोस.

आयुष्यातील सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट,कोणावर तरी खर प्रेम कर, मग समजेल त्रास काय असतो ते.

marathi sad love status msg : marathi sad love status photo Images

कोणी तरी असेल जो माझी कमी पूर्ण करतोय ,  कदाचीत त्यामुळेच तुला माझी आठवण येत नाही.

काही का असाणा प्रेम हे प्रेम आहे तुला नाहीतर, म्हणून काय झालं मला तर आहे.

परिस्तिथी कतीही बदलो पण तू कधीही बदलू नकोस.

marathi sad status msg – marathi sad status male

आज काल तर ते आमच्या सोबत “Digital” नफरत करू राहिले , आम्हाला  “Online” बघताच ते “Offline” निघून जातात

एक गोष्ट लक्षात ठेव, ह्या दुनियेत तुला माझ्यासारखे  खूप मिळतील , पण त्यांच्यात तुला मी नाही मिळणार .

sad status messages marathi : sad marathi mirchi status

कोसळणारा पाऊस पाहून, मला नेहमीच एक प्रश्न पडतो,माझे तर ठीक आहे, पण हा कोणासाठी रडतो.

आज तुला मी नकोय हे मला कधीच कळल होत,तू सोडून जाणार आहेस मी कधीच जानल होत.

marathi sad status marathi : marathi sad status new

कदाचित मी तो नाही ज्याचे स्वप्न तू बघतेस पण हे नक्की कि, ती तूच आहेस जिचे स्वप्न मी बघत असतो.

खुपदा ती नसून हि जवळ असल्याचा भास होतो, तो भास आहे हे कळल्यावर मात्र जीवाला त्रास होतो.

new marathi sad status download : new marathi sad status 2018

आहे का कोणी वकील या दुनियेत जो मला हरलेलं प्रेम जिंकून देईल.

एक “भारत रत्न” त्यांना पण द्या , जे मना सोबत खूप चांगल खेळतात.

naseeb sad status in marathi : nice sad marathi status

हे दु:खं , हि उदासी , हे रडणं , ह्यांना कधी मरण का नाही येत .

आश्रू हा १ टक्का पाणी आणि ९९ टक्के भावनांनी बनलेला असतो.

sad love status marathi new : new marathi sad whatsapp status

एक जन गेल्याने दुनिया संम्पत नाही,पण लाखो लोग मिळाले तरी त्या एकाची कमी पूर्ण होत नाही.

का कळत नाही तुला माझंही एक मन आहे,जे फ़क्त तुझी आनं तुझीच वाट पाहत आहे.

gn msg marathi sad : marathi sad status on life

दगडं तर खूप मारली होती लोकांनी पण जो मनाला लागला तो तिचा होता.

आज जर एखाद्याची मुलगी तुमच्यासाठी “Timepass” असेल तर , उद्या “तुमची” मुलगी पण एखाद्यासाठी Timepass असेल .

marathi sad status on death : marathi sad status one line

आमची त्यावेळेस खूप आठवण येईल, जेव्हा तिला पण कोणीतरी “सोडून” जाईल.

खूप रडावसं वाटत पण सावरतो स्वःताहाला फक्त एक सांग , माझ्या शिवाय राहू शकशील का?

sad marathi status on love : sad status on friendship in marathi

अगदी जीवापाड प्रेम करतोय मी तुझ्यावर तुला समजत कसं नाही.

कोणाकडेही आशा करू नका कारण आशा नेहमी दुःख देते.

ज्याचं  मन शुद्ध असतं ,त्याचं नशीब नेहमी खराब असतं.

sad status on relationship in marathi : marathi status on love life sad

मी जर चुकीच्या माणसाला एवढं प्रेम करू शकतो तर, विचार करा मी जो बरोबर आहे त्याच्यावर किती प्रेम करत असेल.

आयुष्यातल्या पुस्तकात सर्वात त्रास देणारे पान म्हणजे तुझे प्रेम.

आता का रडतेस जेव्हा होतो तेव्हा किंमत ठेवली नाहीस.

status on sad marathi : marathi sad status pic photo picture

नेहमी त्याच व्यक्तीबरोबर वाईट का होत जो दुसर्यांना आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करतो.

ज्यांची आपण “चिंता” करतो , कायम तेच लोक आपल्याला समजत नाहीत.

एखाद्याच्या Feelings बरोबर खेळणं बरं नसतं.

marathi premache sad status : marathi status prem sad

समजा तू मला धोका देण्यात यशस्वी झाला,तर असे समजू नको की,मी किती मूर्ख होती,तर असा विचार कर की,माझा तुझ्यावर किती विश्वास होता.

अश्रूंना वजन नसतं पण निघाल्यावर मन मात्र हलकं होऊन जात.

पाउस तर पडतोच माझ्याकडे कधी ढगातून तर कधी डोळ्यातून.

marathi sad status quotes : marathi sad relationship status

मी अजूनही त्या फालतूच्या आशेवर आहे कि,एक दिवस तू परत येशील.

मला त्रास देऊन जर तुला आनंद मिळत असेल, तर मी तो त्रास सहन करायला कधी पण तयार आहे

विश्वास जेवढा किमती असतो त्यापेक्षाही विश्वासघात महाग असतो.

marathi sad status shayari : marathi sad status sms

आमच्या हिस्स्याची जमीन नापिकच होती आणि मी पावसाला दोष देत राहिलो.

चेहऱ्यावर नेहमीच हसू,पण मनात खूप काही साठलेलं आले जरी डोळे भरून,ते कोणालाही न दिसलेलं !

सोडून जायचे असेल तर बिंदास जा.. पण,लक्षात ठेव मागे वळून बघायची सवय मला पण नाही.

marathi sad status song download : marathi sad shayari status

रडण्याने कोणी आपले होत नाही तर जो खरंच प्रेम करतो तो कधीच रडू देत नाही.

ह्या जगात कोणी कुणाचं नसतं , सगळे आपआपल्या मतलबासाठी नातं बनवतात.

कोणत्याही व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय पसंत करू नका, आणि त्या पसंत केलेल्या व्यक्तीला समजुन न घेता गमावु पण नका !

marathi sad song status video download : marathi sad song status video

एक अशीही मुलगी असते, जिच्यावर एखादयाने खरं प्रेम करावं इतकी तिची लायकी पण नसते आणि आपण तिच्यावर जीवापाड प्रेम करून,देवदास होऊन जातो

खरंच सांगितलय कोणीतरी एकट राहणं शिकून घ्या प्रेम कितीही खरं असू द्या , साथ सोडून देतच.

खूप त्रास देतो तो प्रेम जो ,आपल्याला ऐकट सोडून जातो.

marathi sad break up status : marathi sad song whatsapp status

ती नेहमी म्हणायची,जे होते ते चांगल्यासाठीच होते मग तिचं मला सोडून जाणे,हे तिच्या चांगल्यासाठी होतं का माझ्या?

मन नसतं दुखवायचं कुणाचं हृदय तोडून दुःख नसतं मिळत कधी आपल्यांकडून चुका आपल्याही असतात,कारण कुणी असंच नसतं.

लोकं बदलत नाही हो कदाचित  त्यांच्या जीवनात
कोणितरी आपल्यापेक्षा जास्त चांगला आला असेल.

love sad status marathi break up : miss u sad marathi status

माझं हसण तुला आवडत आज तेही तुला दिल.

प्रेम कधीच चुकीचे नसते,कदाचित निवड चुकीची असू शकते

कधी तुटलेल्या हृदयाशी प्रेम तर करून बघा तो तुम्हाला कधीही दुखावणार नाही.

miss you marathi sad status : marathi sad status video for whatsapp

दुःख याचे नाही की नशिबाने मला धोका दिला,त्रास तर या गोष्टीचा होतोय,माझा विश्वास तुझ्यावर होता,नशिबावर नाही.

प्रेम करण्यासाठी हृदय पाहिजे जे तुझ्याकडे नाहीये.

ऐक जर हात पकडलाच आहेस, तर शेवट पर्यंत “साथ दे”.

marathi sad status video song download : sad marathi status video

आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्ष्यात ठेवा , कुणाचं मन दुखवून तुम्ही कधी खुश नाही राहू शकत.

सगळे मित्र सांगत होते नको तिच्या प्रेमात पडू.

आरसा , आठवणी , स्वप्न , नाते  कधी कुठे तुटतील कळतचं नाही.

marathi sad video status : marathi sad video status for whatsapp download

एकट असण्यात आणि एकट राहण्यात खूप फरक आहे.

खूप अवघड असतं तिच्यासाठी जगणं आणि, त्यापेक्षा हि अवघड आहे तिच्या बगेर जगणं.

स्वःताची सवय लावून लोकं कायम आपल्या पासून दूर होऊन जातात.

marathi sad status writing : marathi sad status whatsapp

इतकी नकोशी झालीय का रे मी तुला कि, एक Phone हि करावासा वाटत नाही का मला ?

जे मनात असतं ते नशिबात नसतं आणि, जे नशिबात असतं ते मनात नसतं.

एक दिवस तुला आठवण येईल माझी तेव्हा मात्र मी तुझी आठवण काढत नसेल.

marathi sad status whatsapp video download : marathi sad status wallpaper

जगातलं सगळ्यात सुंदर नातं तेच असतं ,जिथे थोडं हसू आणि थोडी माफी तुमचं आयुष्य पहिल्या सारखं होऊन जातं.

माफी देणं म्हणजे कमजोरी नसते , ती तुम्हाला मुक्त करून देते.

कधी कधी आम्ही भांडण करतो , आम्ही रडतो आणि ऐकमेंकांसोबत बोलत नाही, पण शेवटी अजून पण आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो.

marathi sad whatsapp status download : marathi sad whatsapp status video free download

मी खूप चुकी करतो , मी खूप लोकांना त्रास देतो , पण जेव्हा पण मी लोक्कांना Sorry बोलतो तेव्हा खरं मनापासून बोलतो.

मी कुठे होतो मला तुझ्या मनात राहूदे , कारण बेघर मुल कायम आवारा होऊन जाता.

आमची खूप वेगळी भेट असायची , ती फक्त फायद्यात भेटायची , आणि मी फक्त फायद्यासाठी.

marathi sad whatsapp status video : sad zindagi status marathi

खूप वेगळ नातं आहे प्रेमाचं , आर्धी राहते पण कधी संपत नाही.
माणूस आपल्या स्वतःच्या मर्जीने शांत नसतो , कोणीतरी खूप त्रास दिलेला असतो.

कारण काहीतरी वेगळंच असतं, प्रत्येक शांत मानून हा वेडा नसतो.
माहित नाही कसल्या प्रकारचं प्रेम आहे हे , जिला कधी ओळखत न्हवतो शेवटी तिचाचं होतो.

आयुष्य असो किव्हा व्हाट्सप्प बघणारे फक्त Status बघतात.

sad marathi status 2019 : sad status marathi 2 line

काही ठराविक दिवस जातचं नाही , भले ते कितीही वर्ष गेले तरी.

फालतू गोष्टी सोडून लोक्कांनी नातं टिकवलं पाहिजे.

कमवलेले दोस्त सोडून गेले , फक्त कमवण्याच्या चक्करमध्ये.

marathi sad sms status : marathi status sad love

 

 गोष्ट एक स्वप्नातली स्वप्नातच राहून गेली डोळे होते माझे मिटलेले …आणि रात्र तिने चोरून नेली

  जखम करणारा विसरतो, पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही

 

 गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता प्रेमाच्या त्या विरहात मन हेलकावत होता…

 

 आमच्या इतर पोस्ट पण पहा

Funny Marathi Status
Marathi Status About Life
Marathi Love Status
Marathi Love Status Quotes & Images
Marathi Attitude Status
Instagram Marathi Status
Dosti Status In Marathi For Fb

Conclusion

तर मित्रानो आशा करतो की तुम्हाला हे  Marathi Sad Status नक्की आवडले असतील, जर आवडले तर सोशल मीडिया वर नक्की शेयर करा आणि अश्याच पोस्ट साठी पुन्हा भेट दया –

Leave A Reply

Your email address will not be published.