Creative Status

Dosti Status In Marathi Attitude : Dosti Status In Marathi For Fb

0 16

Dosti status in marathi attitude

 चांगल्या मित्रांची तलाश तर कमजोर मनावाल्यांना असते , जे मोठे मनाचे असतात ते दोस्तांना चांगले बनवून टाकतात.

 

 आमच्या प्रेमाचा अंदाज तू काय लावणार आहेस पगली , आम्हीत तर मित्रांना सुद्धा Darling म्हणून हाक मारतो.

 

 मनात ज्याला पण जागा देतो ना , त्याची स्वता:हा पेक्षा जास्त काळजी घेतो , जसेकी माझे मित्र कंपनी.

 

 आम्ही वेळ घालण्यासाठी मित्रांना नाही ठेवत , तर आम्ही मित्रानं सोबत राहण्यसाठी वेळ घालतो.

 

Dosti status in marathi for fb

 

 लोकं चेहरा बघतात ,आम्ही मन बघतो , लोकं स्वप्न बघतात आमी हकीकत बघतो , लोकं दुनियामध्ये दोस्त बघतात , आम्ही दोस्ती मध्ये दुनिया बगतो.

 

 लोकं विचारतात तू एवढ्या दु:खांत पण कसा खुश आहेस , मी सांगितल दुनिया साथ दो अथवा ना दो , माझा मित्र तर माझ्या सोबत आहे .

dosti status in marathi attitude sharechat

 इतिहासाच्या प्रत्येक पानावर लिहिलंय कि , दोस्ती कधी मोठी नसते तर ,तिला निभवणारा मोठं असतो.

 

Dosti status in marathi bhaigiri

 दोस्ती ती नातं आहे जी अमीर आणि गरीबा पेक्षा दूर आहे.

 

 कधी माझी दोस्ती पसंत नसेल तर खरं-खरं सांगून दे मित्रा , तुझी शप्पत मी खुश होऊन जाईल तुझ्या आयुष्यातनं.

 सवय माझ्या थोड्या वेगळ्या आहेत , दोस्त कमी ठेवतो पण सगळेचं खतरनाक ठेवतो.

Dosti status in marathi text

मी Single आहे मला ह्या गोष्टीचा दु:खं नाही , दु:खं तर ह्या गोष्टीचा आहे कि ,माझा मित्र काळू त्याची  पण Girlfriend आहे.

एक खरा दोस्तचं तुम्हाला ह्या गोष्टी समजावतो…. अंडे Non-Veg नसतात, आणि Bear दारू नसते.
dosti status in marathi attitude video

एक चांगला दोस्त हजारो नातेवाईकांपेक्षा चांगला असतो.

2 line dosti status in marathi attitude

हे देवा माझे रस्ते थोडे सोप्पे करून दे , कारण साथ देणारे मित्र माझ्यापासून दूर जाऊ राहिलेत.

खरे मित्र तर ते असतात जे , मदत करण्याअगोदर 200 शिव्या देतात.

आठवण तर खुप येते मित्रा पण ,Cartoon Network बघून काम चालवतो.

आम्ही नशिबापेक्षा दोस्तीवर जास्त भरोसा ठेवलाय , कारण नशीब बदलेल पण दोस्त नाही.

Dosti attitude fb status in marathi

जमाना खराब आहे पण, आपले मित्र खतरनाक आहेत.

जगातलं सगळ्यात खरं आरसा , एक खरा मित्र असतो.

ह्या दोस्तीचं बंधन पण किती वेगळा आहे ना, जर भेटले तर गोष्टी मोठ्या आणि , वेगळे झाले तर आठवणी मोठ्या.

जिथे प्रेम तुटतं ना , तिथे दोस्ती सहारा देते.

Full attitude dosti status in marathi

मेत्री तर असते खरी संपती , असं तर पूर्ण आयुष्य पडलय कमवायला.

एक एकटा गुलाबाचं फुल बाग बनू शकत, तर एकटा दोस्त माझी सारी दुनिया का नाही बनु शकत.

आम्हाला कोणी बोलू आथवा ना बोलवू पण ,आम्ही सगळ्यांना बोलवतो , मी कोणाला आवडो आथवा ना आवडो पण मी सगळ्यांना माझं दोस्त मानतो.

Hamari dosti attitude status in marathi

तुझ्या दोस्तीचं नात एवढं चांगल आहे कि , मी माझ्या प्रत्येक पाऊलावर हसत राहतो.

जेव्हा पण दोस्तीचे जुने पान पलटून आठवतो तर , तुझी- माझी दोस्तीची कहाणी आठवती.

आमच्या गोष्टी आम्ही जास्त कोणासोबत बोलत नाही , ते मित्रानं बरोबर आपोआप होऊन जातात.

Dosti status in marathi birthday

खरा मित्र जर सोबत असेल ,तर आत्मविश्वास वाढतो.

ह्या जमिनीवर खरी दोस्ती पेक्षा मूल्यवान अजून कोणतीच वस्तू नाही.

लोकं दोस्ती बघतात , आम्ही इज्जत बघतो , लोकं दोस्ती बनवतात , आम्ही त्याला निभवतो.

दोस्ती एकमेकांवर जळनं नाहीतर , एकदुसऱ्याची साथ देन आहे.

dosti breakup status in marathi

काही दोस्त तर एवढे चांगले असतात ना, जो पर्यंत त्यांना शिवी देत नाही तोपर्यंत Massage चा Reply नाही देत.

प्रेम हि एक अशी मात्र शक्ती आहे ,जी दुश्मनला सुद्धा दोस्त बनवून टाकते.

खरा मित्र तर तो असतो जो, तुम्हाला Tention मध्ये पण हसवण्यास भाग पडतो.

ह्या दुनियेत खऱ्या दोस्तीपेक्षा किमती दुसरी कोणतीच वस्तू नाही.

best dosti status in marathi

दोस्त आपलं प्रेम अडचणीत दाखवतो , नाही आनंदात.

FRIENDS हे खजिन्यासारखे असतात , मन करतं कि त्यांना जमिनीत पुरून टाकावं.

कसं सोडून देऊ त्या बिघडलेली  मित्रांना ज्यांना मीच बिघडवल आहे .

जरी माझे दुश्मन असले हजार पण त्यांच्यावर भारी पडतील माझे जिगरी यार

dosti happy birthday status in marathi

एक दिवस बादशहा नक्की बनणार, प्रेमासाठी नाही तर फक्त दोस्तीसाठी

जर तुमच्याकडे एकही खरा मित्र नसेल तर तुम्ही या जगातील सर्वात गरीब माणूस आहात

खरा मित्र तर तो असतो जो चालून आपल्याकडे येतो , जेव्हा सारी दुनिया तुमचा साथ सोडून देते.

माझी मैत्री समजायला वेळ लागेल, पण एकदा समजली तर वेड लागेल.

best dosti attitude status in marathi

चांगल्या मैञीला वचन आणी अटीची गरज नसते, फक्त दोन माणस हवी एक निभऊ शकेल, आनी दुसरा त्याला समजु शकेल..

पावसातुन जेवढा ओलावा मिळत नाही, तेवढा जिव्हाळा मैत्रीत मिळतो..मैत्री मधल्या सावलीचा अर्थ, कधीतरी उन्हातुन गेल्यावर कळतो..

मैत्रीला काही गंध नसतो, मैत्रीला फक्त छंद असतो, मैत्री सर्वांनी करावी, त्यातच जीवनाचा खरा आनंद असतो..!

दोन गोष्टी सोडुन मैञी करा, एक खोटेपणा आणि दोन मोठेपणा…!

एक दिवस देव म्हणाला किती हे मित्र तुझे मित्र..यात तू स्वतः ला हरवशील..मी म्हणालो भेट तर एकदा येउन यांना..तू पुन्हा वर जाणं विसरशील..

Dosti status marathi | dosti status marathi download mp4

गुण जुळले की लग्न होतात.. दोष जुळले की मैत्री..!

आई”म्हणजे भेटीला आलेला देव, “पत्नी”म्हणजे देवाने दिलेली भेट आणि “मित्र”म्हणजे देवाला ही न मिळणारी भेट….

Friendship Status in Marathi

अभ्यासाचा नाद तर मला पहिल्यापासून नव्हता , फक्त तुमच्या सारख्या “मित्रासोबत आयुष्य” जगायचं होत.

दोस्ती असावी तर “मुन्ना आणि सर्किट” सारखी , म्हणजे “बापू दिसतात तर दिसतात”.

श्रीमंत तो नव्हे  जो पैशाने आहे , श्रीमंत तर तो आहे ज्याचं “आयुष्य दोस्तानी भरलेलं” आहे.

Dosti status marathi dp

खूप नशीबवान असतात ती लोकं .ज्याचे दोस्त बोलतात  Tention नको घेऊ मी तुझ्या सोबत आहे.

दोस्ती साठी  प्रेम तोडू शकतो , पण प्रेमासाठी दोस्ती नाही तोडू शकत.

खरा मित्र तर त्यावेळेस साथ देतो , ज्यावेळेस सारी दुनिया तुमची साथ सोडून देते.

माझ्या सवयी थोड्या वेगळ्या आहेत ह्या लोकांसमोर  कमी दोस्त ठेवतो पण सगळे जबरदस्त  ठेवतो.

dosti status marathi dj

खरा मित्र तर तो असतो ज्याला बघून बायको म्हणते- ह्यानेच तर बिघडवलय माझ्या नवऱ्याला.

वेळ आणि काळ सतत बदलत राहतात, पण चांगले नाते व खरे दोस्त कधी बदलत नसतात.

मित्रानो, मी हे नाही सांगत कि माझी खबर विचारा, आधी  तुमचं काय चाललंय ते सांगत जावा.

श्रीमंतीने जर दोस्त बनले तर ती दोस्ती नाही , पण खरं सांगू दोस्ती सारखी श्रीमंती कुठेच नाही.

जो तुम्हाला बरोबर मार्ग दाखवत नसेल तर, ती दोस्ती दुश्मनापेक्षा पण खतरनाक असते.

dosti dhoka status in marathi

आम्ही तर नशिबापेक्षा जास्त भरोसा दोस्तावर केलाय, कारण नशीब बदलेल पण दोस्त नाही.

खरे दोस्त तर ते असतात जे तुम्हाला उदास बघून, तुम्हाला खुश करण्यासाठी काही पण करू शकतात.

खरा मित्र तो असतो जो स्वःताहा तर वेडा असतो, आणि तुम्हाला पण वेडा करण्यास भाग पाडतो.

एक खरा मित्र हजारो नातेवाईक पेक्षा चागंला असतो.

dosti dushmani status in marathi

जो सगळ्याचा मित्र असतो ,तो कुणाचाच मित्र नसतो.

मित्र बनवायला थोड हळू राह ,आणि बदलायला सुद्धा.

एक गुलाबाचं फुल बाग बनू शकतं , तर  एक दोस्त दुनिया का नाही बनू शकत.

वेळ आणि नशीब बदलेल पण ,नातं आणि दोस्त कधीच बदलत नाही.

दोस्ती म्हणजे दोन शरीरामध्ये  राहणारी एक आत्मा असते.

dosti emotional status in marathi

कधी भांडण तर कधी मस्ती , कधी रडणं तर कधी हसणं , एक प्रेमाची कशती आणि खूप सारी मस्ती , ह्यालाच तर म्हणतात दोस्ती.

दोस्त जन्म घेतात , ते कधी बनवले नाही जात.

आजकाल व्यवहार आणि दोस्ती हजारच्या नोटासारख्या झाल्या आहेत , भीती वाटते कि कुठे नकली नसावी.

दोस्ती विश्वासावर टिकून असते , आणि ती आपल्या रक्ताच्या नात्यापेक्षा पण मोठी असते.

dosti status in marathi font

दहशत गोळीने नाहीतर दोस्तीने होते.

दोस्त कोण असतो ..? दोस्त तर तो असतो जो बगेर बोलवायचं  येतो , दोस्त तो असतो जो आपला खिसा खाली करतो , कधी रडवतो , कधी त्रास देतो , पण हमेशा साथ देतो, ती असते दोस्ती.

मित्र अडचणीच्या वेळी कधीपण प्रेम दाखवतात.

हे देवा तुझ्या न्यायालयामध्ये माझी जमानत ठेव , मी राहू अथवा ना राहू पण, माझ्या मित्राला सलामत ठेव.

दोस्त एक असा चोर असतो जो , डोळ्यातलं पाणी आणि चेहऱ्यावरचं दुखं चोरून घेतो.

dosti status facebook marathi

लोकं सांगतात जमिनीवर कधी देव नाही मिळत , त्या लोकांना कधी मित्र मिळाले नसेल.

दोस्त तर तो असतो ,जशी तुमची वागणूक आहे तशी तुम्हाला वागायला पूर्ण आजादी देतो.

माझ्या दुष्मनानां मित्र बनवून ,काय मी त्यांना संपवू नाही शकत.

खरी मैत्रिचा एकचं चांगला गुण असतो , एक समजणं आणि दुसरं समजावणं.

dosti fadu status in marathi

लहानपणी मित्रांकडे घड्याळ नवते तरीपण सगळ्याकडे वेळ होती , पण आज सगळ्यांकडे घड्याळ आहे पण वेळ कुणालाच नाही.

खोटं बोलून दोस्ती करण्यापेक्षा , खरं बोलून दुश्मन बनवणं कधीपण चांगलं.

विचार केलं होतं कि कुणासोबतचं दोस्ती नाही करणार , कुणालाच Promise नाही करणार , पण मिळाला एक एवढा गोड दोस्त कि दोस्तीचं Promise करावचं लागलं.

मी आज पर्यंत खुश आहे , कारण माझे दोस्त माझ्या सोबत आहे.

dosti funny status in marathi

दोस्ती होते One Time आणि ,आम्ही साथ देतो Full Time.

मैत्रि करायची असेल तर हसून करा , नाहीतर कोणाला आपलं बनवून फसवू देऊ नका.

दोस्तीचं नातं पण वेगळंच असतं , कधी एकमेकांना बांधून टाकतात समजतचं नाही.

दहशत गोळीने नाहीतर दोस्तीने होते.

dosti in marathi font

खरा मित्र तो नाही जो डोळ्यातलं पाणी पुसतो , खरा मित्र तर तो असतो जो कधी आपल्याला रडु देत नाही.

नशिबाने काय माहित कसं मिळवून टाकलं , जो चेहरा अनोळखी होता , त्याचचं दोस्त बनवून टाकलं.

दोस्ताचा प्रेम आशीर्वादपेक्षा कमी नसतो, दोस्त जरी लांब असला तरी काही वाटत नाही, प्रेमात कायम दोस्ती कमी होऊन जाते पण , दोस्ती मध्ये प्रेम कधीच  कमी होत नाही.

एक गोडशी सकाळ बोल्ली उठ बघ काय वातावरण आहे , मी सांगितल थांब पहिले Massage पाठवून दे जो ह्या सकाळ पेक्षा पण गोड आहे.

fb dosti status in marathi

जिंदगी असो किव्हा ना असो पण दोस्ती राहणार , जवळ असो किव्हा लांब असो पण दोस्ती राहणार.

कोण्ही सांगत कि दोस्ती नाश करून टाकते , कोण्ही सांगत कि दोस्ती त्रास बनून जाते , पण आम्ही सांगतो तुम्हाला .दोस्ती जर खऱ्या मनाने केलीना तर , दोस्ती जगायचं एक कारण बनून जाते.

लोकं दौलत बघतात आम्ही इज्जत बघतो , लोकं स्वप्न बघतात आम्ही ते पूर्ण करतो , लोकं दोस्त बनवतात पण , आम्ही दोस्ती निभवतो.

दोस्त नाही ठेवत पण , दोस्तांसोबत राहण्यासाठी वेळ नेहमी ठेवतो.

Dosti Status in Marathi

आपली frienship कशी आहे माहित आहे का , मेत्री च्या थोडं पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे.

शब्दापेक्षा सोबतीचं सामर्थ्य जास्त असतं , मैत्रीचं खरं समाधान खांद्यावरच्या हातात असतं.

तू Tention नको घेउस , आपली Friendshipकधीच नाही तुटणार.

रक्ताच्या नात्यापेक्षा एक अतूट नाते असते ते म्हणजे मेत्रीचे.

dosti gaddari status in marathi

जेव्हा तुमची लागली असेल तेव्हा जो मित्र तुमची जास्त घेतो तोच तुमचा खरा मित्र समजावा.

आमचे मित्र असताना आमच्यावर वाईट वेळ येऊ नाही  शकत , जरी आली तरी  मित्रांन समोर जास्त वेळ टिकू नाही शकत.

साथ जर सोडायची असेल तर हसून सोडा मित्रांनो , कारण लोकांना हे नको समजायला कि आपल्यात दुरी झाली.

Friends आणि Best Friends मध्ये काय फर्क असतं, Friends बोलतो गाडी हळू चालव : आणि Best Friends बोलतो पळव साल्या पुढे गाडीमध्ये Item आहे.

dosti status marathi hindi

ना गाडी , ना Bullet नाही ठेवले हथियार , एक छातीमध्ये जीगरा आणि दुसरे तुमच्यासारखे जिगरी यार.

दोस्त ओषधपेक्षा पण जास्त चांगले असतात , कारण चांगली दोस्ती ची कोणतीच Expiry Date नसते.

बघ पगली मला तू  Whatsapp, Facebook, Instagram वर नको शोधत जाऊस , मी तर कायम आपल्या जिगरी दोस्तांकडे असतो.

तुझ्या यारी मध्ये मी थोडं बिघडलो , चांगला तर मी आधीपासून नवतो पण, आता Extra हरामी झालोय.

dosti status in marathi images

भाईचा आवाज दिल्ली ते स्मशानघाट पर्यंत आहे , आवाज दिल्ली पर्यंत जाते ,आणि दुष्मन स्मशानघाट पर्यंत.

देवाने तर मला एकचं शिकवलंय , स्वःताहा पेक्ष्या आपल्या दोस्तांची दुआ मागा.

दोस्ती हि गोष्टीचा हकदार नाही तर , इतिहासाचा वारसदार असतो.

Status ची जरुरत नसते आम्हाला , आमच्या भावांचा Dp बघून लोकांचा Bp High होतो.

kattar dosti status in marathi

माझं Status तर एक Trailer आहे , पूर्ण Film बघायचं असेल तर माझ्यासोबत दोस्ती करावी लागेल.

दोस्तीच्या दोस्ती मध्ये कधी कोणताच Rule नसतो , आणि हे शिकवायला कोणताच Scool नसतो.

करा आमच्यासोबत दोस्ती लढनं अवघड होईल ,नाहीतर लिहीन असा इतिहास कि वाचनं अवघड होईल.

तुला बघणारे लाखो असतील पण, माझा भाऊ जो करोडोमध्ये एक आहे त्याच्यापुढे तुझी काहीच लायकी नाही.

killer dosti status in marathi

दोस्ती TUमाझा22… मी तुझा22..

दोस्ती खरी असायला पाहिजे , नाहीतर पक्के तर रोड पण असतात.

कोणाच्या हातात हिरा ,  तर कोणाच्या कानात हिरा , मला हिऱ्याशी मतलब नाही , कारण माझे दोस्तचं हिरे आहेत.

कोण सांगत कि दोस्ती बराबरी मध्ये केली जाते, दोस्ती मध्ये तर सगळेचं बराबर असतात.

dosti kadak status in marathi

मन मोठं ठेव पगली ,गोष्टी तर मोठ्या – मोठ्या माझे हरामी दोस्त पण करतात.

प्रत्येक वेळी प्रेमामध्ये दोस्ती कमी होऊन जाते , पण मित्रांनो तुमचं प्रेम कधी कमी नाही होत.

मुलीसोबत काय दोस्ती करायची जी काही वेळ टिकते , दोस्ती करायची असेल तर मुलांसोबत करा , जे मेल्यानंतर पण आपल्याला खांद्यावर घेऊन जातात.

आयुष्यात एवढं पण श्रीमत होऊ नका , कि तुम्ही तुमच्या मनातून मित्रांना विसरून जाल.

kattar dosti attitude status in marathi

दहशत गोळीने नाहीतर दोस्ती ने होते.

स्वप्न तर फक्त मनाला शांती देतात, बाकी नशीब तर दोस्तीनेचं बदलतात.

ना मुलींमध्ये Interest होतं नाही , शिक्षणाचा कब्जा होतं बस ३-४ दोस्त मिळाले आणि Last Bench वरती कब्जा होता.

जो दोस्त तुम्हाला जेवढी शिवी देईल , तो तेवढाच पक्का दोस्त असतो.

dosti status in marathi one line

आमची दोस्ती काय निरमा Powder नाही कि जे पहिले वापरून पाहा मंग विश्वास करा, आमची दोस्ती तर LIC आहे जी जिंदगी के साथ भी ,जिंदगी के बाद भी .

जाणू बोलणारी मुलगी तर नाही ,पण Hero बोलणारे मित्र कंपनी आहे.

आम्ही दोघे आग आणि सिगरेट सारखे आहोत , जसं आग बागेर सिगरेट काहीच कामाची नाही , आणि सिगरेट बगेर आगची काहीच किंमत नाही.

जेव्हा दोन वाघ समोरा समोर असतात तेव्हा, कुत्रे आसपास सुद्धा दिसत नाही.

2 line dosti status in marathi

दोस्ती ती नसते जिच्यासाठी तुम्ही जीव देता , दोस्त तर ती पण नसते जी तुम्हाला आनंद देते , खरी दोस्ती तर ती असते जी पाण्यात पडलेल्या दोस्ताचा डोळ्यातला पाणी वळखतो.

चागंला आणि खरा मित्र एक फुल आहे , ज्याला आपण तोडू पण नाही शकत आणि सोडू पण नाही शकत , जर तोडलं तर तो वाळून जाईल , आणि सोडलं तर आणखी कोणी घेऊन जाईल.

काही दोस्त आमचे दोस्त कमी आणि आई-वडिलांचे खबरी जास्त असतात.

दोस्ती जर चांगली असेल किव्हा वाईट असेल पण दोस्ती हि दोस्तीच असते.

dosti status msg marathi

दोस्त तू माझ्या हृद्यायावर हात ठेऊन तर बघ , मी तुझ्या हातातावर हृद्य नाही ठेवलं तर त्या पुढे.

हसरा चेहरा एक जादुई आकर्षण आहे , जो कोणाला पण आवडतो आणि मित्र बनवतो.

व्यापारावर आधारित दोस्ती , आणि दोस्ती वर आधरित व्यवसायापेक्षा चांगलीआहे.

जेव्हा दुनीयाने हात सोडलं , आणि माझ्या मित्रांनी हात पकडलं.

dosti me dhoka status in marathi

प्रेम तर वातावरणासारखी आहे , पण दोस्त कायम अमर आहे.

तुम्ही दोस्त  लोकं पक्के जुआरी आहात , एक मनाचं पत्ता फेकून जिंदगी खरेदी करून घेता.

नाम छोटं आहे पण मन मोठं ठेवतो , पैशाने एवढं अमीर नाही पण , आपल्या मित्राचें दुखं विकत घेण्याची एवढी औकात ठेवतो.

माझ्या दोस्तीचा फायदा करून घ्या , कारण माझ्या दुष्मनीचा नुकसान तुम्ही सहन नाही करू शकणार.

dost marathi status

जिथे प्रेम धोका देतो , तिथे दोस्ती सहारा देते.

मिळणे , सोडणे हे सगळं नशिबाचं खेळ आहे , विकून जातात ह्या जगात सगळे नाते . बस दोस्ती एक असं नातं आहे जे ,Not For Sale आहे.

Frienship Status in Marathi | Friendship Status in Marathi

“Style” असं करा कि “लोक बघत” राहतील , आणि “दोस्ती” अशी करा कि “लोक जळत” राहतील.

आमच्या हाताचं “नशीब” खूप “खास” आहे, म्हणून तर तुमच्या सारखे “मित्र साथ” आहेत.

आमची दोस्ती “गणिताच्या Zero” सारखी आहे , ज्याच्या सोबत राहिल्याने आमची “किंमत” वाढते.

एकलं  होतं कि आज “खजिना” मिळू शकतं , कि अचानक गल्लीतून जुना “दोस्त” आला.

dosti status new marathi

खरा “मित्र” तर तो असतो , जो तुमचा “साथ कधीच सोडत नसतो” .

मित्रांना सोडून राहशील तर “कुत्रे” सुद्धा “त्रास” देतील , मित्रा सोबत राहशील तर “सिंह” सुद्धा घाबरतील.

दोस्ती तर “देवाने” दिलेली आहे, त्यामुळेच आम्ही दोस्तीला देव मानतो.

आमचे जिगरी दोस्त भले हि कमी आहेत, पण जेवढे पण आहेत ते कोणापेक्षा “कमी” नाहीत.

only dosti status in marathi

खूप वर्षानंतर भेटलो होतो आम्ही एकमेकांना, बस त्याची “गाडी” मोठी होती आणि माझी “दाढी”

दोस्ती तर अशी “भेट” आहे ,जी तुम्हाला कायम “खुश” ठेवते.

जीवनात एखाद्या “चांगल्या मित्राची साथ” मिळनं, खूप “काठीण” आहे.

ज्यांनी पण नशीब लिहलंय, त्यांनी एक उपकार करावं  माझ्यावर , माझ्या “मित्राच्या” नावावर एक “सु:खं ” लिहून द्याव.

status on dosti in marathi

दुश्मनाची “भीती” नाही आम्हाला, तर मित्राच्या “रुसायची” भीती वाटते.

Friendship Status in Marathi

वेळे पुरती दोस्ती तर सगळेच करतात, मज्जा तर तेव्हा असते जेव्हा “वेळ बदलली” तरी चालेल पण “दोस्त” नाही.

एक चांगला मित्र “फुलासारखा” असतो , ज्याला आपण “सोडूपण” नाही शकत.

कसं सोडून देऊ ह्या “फालतू” मित्रांना, कारण ह्यांना फालतू बनवणारा “मीच” होतो.

कोण सांगत कि यारी “बर्बाद” करून टाकते, अरे त्याला “साथ” देणारा पण तसा पाहिजे.

dosti pe status in marathi

आपलं तर कोणी मित्रच नाही, सगळे “काळजाचे तुकडे” आहेत.

दोस्ती कधी “Special” लोकांनसोबत नाही होत, ज्यांच्या सोबत होते तेच Special होऊन जातात.

दोन दिवस दोस्ती करणं म्हणजे दोस्ती नवे ,तर “आयुष्यभर” साथ देणाऱ्याला दोस्ती म्हणतात.

आयुष्यात एक चांगल्या मित्राची साथ मिळनं खूप कठीण आहे.

royal dosti status in marathi

हि दोस्ती आम्ही नाही तोडणार, आणि जर तू तोडली तर मी तुला नाही सोडणार.

लक्षात ठेवा सगळ्यात मूल्यवान जुनी वस्तू आणि जुने प्रिय दोस्तचं असतात.

जर गोष्ट दोस्तीचीच असेल तर मनात नाही तर, डोक्यात पण आठवण ठेवेन.

मिळणं आणि दूर होणं हे सगळचं नशिबाच खेळ आहे , फक्त दोस्तीच बिकाऊ नाही.

royal dosti attitude status in marathi

किती अनमोल आहे हे नाते Group वरती , कोणी कोणालाच ओळखत नाही .पण सगळेच एकमेकांना भावाचा दर्जा देतात.

प्रेम आणि दोस्ती मध्ये , जेव्हा प्रेम सोडून जातं तेव्हा तिथे दोस्ती सहारा बनते.

आमच्याकडे पैशे तर नाहीत पण, एवढं दम ठेवतो जर दोस्तीची किंमत मृत्यू जरी असेल, तरी ती आम्ही खरेदी करू शकतो.

Friendship Status in Marathi

जो सगळ्यांचा मित्र असतो तो कुणाचाच मित्र नसतो.

मित्रांच्या बगेर राहणं खूप कठीण आहे, असे चांगले मित्र बनवायलाचं पाहिजे नव्हते.

दोस्त तुझं माझ्यासोबत रुसणं म्हणजे , जसं फुलापासून सुघंद गायब झाल्यासारखं आहे.

जर मित्रा तू माझ्यासोबत नसला तर, माझं प्रत्येक आनंद अधुरं आहे.

dosti attitude status in marathi sharechat

चुकी मात्र मोठी केली, मनाने दुनियासोबत दोस्ती केली.

चांगला दोस्त रुसल्यावर कायम त्याला मनवा, कारण तो हरामी त्याला सगळ्या आपल्या चाली माहित असतात.

दोस्ती चांगली असो किव्हा वाईट असो, पण दोस्ती हि दोस्तीच असायला पाहिजे.

दोस्ती पैशासारखी आहे, घेणे सोप्पं आहे पण, तिला टिकवणं अवघड आहे.

dosti status marathi sms

जो माझ्या Best Friend शी जळतो , त्याने थोडं Side ने चालावे.

माझा सगळ्यात चांगला दोस्त तर तो आहे, जो माझ्यातल्या चांगल्या गोष्टी बाहेर काढतो.

आयुष्य तर दोस्तीने मोजलं जातं.

एकसारखे दोस्त सगळेचं नसतात, काही आपले असून पण आपले नसतात.

sachi dosti status in marathi

नाही सोडणार तुझं साथ, मग ह्या दोस्तीची हजारो परीक्षा घ्या.

जो सगळ्याचा मित्र असतो, तो कुणाचाच मित्र नसतो.

आयुष्य मोठं आहे दोस्त बनवत जा, मन भेटो किंवा ना भेटो हात मात्र कायम मिळवत जा.

sad dosti status in marathi

दोस्ती मध्ये कधी No Thanks, No Sorry असतं.

तुटणार नाही मैत्री आपली मी प्रार्थना करीन देवापाशी..
जपून ठेवा आठवणी आपल्या पुढच्या जन्मातील भेटीसाठी..
तूम्ही सुखी राहा हि विनंती आहे तुमच्यासाठी..
कारण माझं जीवन आहे फक्त तुमच्या मैत्रीसाठी…

एक खरा मित्र हजारो नातेवाईक पेक्षा चागंला असतो.

dosti tapori status in marathi

मित्र बनवायला थोड हळू राहा, आणि बदलायला सुद्धा.

एक गुलाबाचं फुल बाग बनू शकतं , तर  एक दोस्त दुनिया का नाही बनू शकत.

चागंल्या काळात हात धरणे म्हणजे मैत्री नव्हे, वाईट काळात देखील हात न सोडणे म्हणजे मैत्री.

मैत्री अशी असावी जसे हात आणि डोळे कारण हाताला लागले तर , डोळ्यात पाणी येते अन् डोळ्यात पाणी असेल तर ते पुसायला हातच पुढे येतात.

Friendship Status in Marathi – new dosti status

सारे नाते जन्माच्या अगोदर बनून जातात, पण एक दोस्ती असं नातं आहे जे जन्मल्यानंतर बनतं.

तुमच्या Keyboard च्या Y आणि I च्या मध्ये एक खूप सुंदर Cute व्यक्ती आहे, जरा बघा तर

आज काल जळणारे भरपूर झालेत, त्यांना जळू द्या, आम्हाला साथ देणारे मित्र भरपूर आहेत हे त्यांना कळू द्या.

किती चांगली असती ना दोस्ती, वजन असतं पण ओझ नसतं.

एक गोष्ट लक्षात ठेवा, त्रास देणारा मित्र सगळ्यांना नाही मिळत.

dosti tapori status in marathi

काय लहानपण असायचं जेव्हा, 2 बोट जोडले कि दोस्ती व्हायची.

एका दोस्तासोबत अंधारात चालणे आणि, एकट उजेडात चालण्यापेक्षा कधी पण चांगलं.

Friendship Status in Marathi

मानलं  कि जिंदगी आज Limited आहे, पण आमच्याकडे  दोस्तांची साथ Unlimited आहे.

यश आपल्याला हिम्मतीने मिळत, आणि हिम्मत मित्राने वाढते, आणि दोस्त नशिबाने मिळतात आणि नशीब माणूस स्वतः बनवतो.

आपलं तर कोणी मित्र नाही साहेब, सगळे काळजाचे तुकडे आहेत.

dosti whatsapp status in marathi

प्रश्न पाण्याचा नाही तर तहानचा आहे, प्रश्न मृत्यूचा नाही श्वासाचा आहे, दोस्त तर खूप आहेत ह्या दुनियामध्ये पण, प्रश्न दोस्तीचा नाही तर विश्वासाचा आहे.

प्रेमापेक्षा जास्त पण एक वस्तू असते, ती म्हणजे दोस्ती.

Friendship Status in Marathi

दोस्त किती पण वाईट का असाना त्याच्याशी दोस्ती तोडू नका , कारण पाणी किती पण घाण असुद्या आग विझवायला तर तोच काम येतो.

TATA कडे Car ची आणि आमच्याकडे जिगरी दोस्तांची कमी नाही .

दोस्ती कधी मोठी नसते, तिला निभवणारा मोठा असतो.

चंद्राची सीमा एक रात्र पर्यंत आहे, सूर्याची सीमा एक दिवस पर्यंत आहे, आम्ही दोस्ती मध्ये दिवस-रात्र नाही बघत कारण, आमच्या दोस्तीची सीमा शेवटच्या श्वासापर्यंत आहे.

जळतात माझे दुष्मन माझ्यावर, कारण माझे दोस्त मला दोस्त नाहीतर मला भाऊ मानतात.

yaari dosti status in marathi

आपली जिंदगी पण एक अप्सरा सारखी आहे, जेव्हा पण येते आपलं आयुष्य चंद्रासारखा रोशन करून जाते.

तुला सारखं-सारखं ह्यामुळे समजावतो कि, तुला मनातल्या मनात तुटलेलं बघितल्यावर मी पण तुटून जातो.

मानलं कि आज मित्रांचे स्वप्न वेगळी आहेत, पण मित्रांनो आपले लहानपनाचे स्वप्न एकत्र होते.

जीवनामध्ये एक चांगल्या मित्राची साथ मिळनं, म्हणजे  एक चांगली Journey असते.

Friendship Status in Marathi

ऐका माझ्या प्रिय मित्रांनो, दोस्ती सावली देणारी एक झाडासारखी असते.

दोस्तीचे काही वसूल असतात, कधी कोणाचं मनावर घेऊ नका आणि कधी कोणाचं मन दुखवू नका.

आयुष्यात काही दोस्त खूप Close बनले, कोणी मनात तर कोणी डोळ्यात बसले, काही दोस्त हळू-हळू दूर होत गेले , पण जे मनातून नाही गेले ते तुम्ही आहात.

दोस्तीमध्ये तर दोस्त-दोस्ताचा देव असतो, दोस्ती तर तेव्हा जाणवते जेव्हा दोस्त-दोस्त एकमेकांपासून दूर होतात.

yaari dosti attitude status in marathi

जर कधी आम्ही Massage केला नसेल तर, मन छोट करू नकोस, बस मनावर हात ठेवायचा आहे आणि ,बोलायचंय आज आपला  मित्र Mobile ने नाही, तर मनाने आठवत असेल.

सलामत राहूदे तुझी-माझी Superbb Dosti जर, कोणी मधे आलं तर तोडून टाकू त्याची Battishi.

हे हृदय Dosti चे ठोके आहेत , जोपर्यंत Dost सलामत राहील , तो पर्यंत तो धडकत राहील.

नोट गोळा करण्यापेक्षा मी जास्त दोस्त गोळा केले, त्यामुळे मला आज नोट बदलायची गरज नाही, आज माझ्यापेक्षा जास्त कोणी श्रीमंत नाही.

3 dosti status

दोस्ती मध्ये प्रेम आणि चांगुलपणा कधी पण १००% पाहिजे, कारण खरे दोस्त कायम शेवट पर्यंत साथ देतात.

जुने वर्ष आम्ही सहज विसरून जाऊ पण, जुनी दोस्ती कधीच विसरणार नाही.

तू मला कधी दोस्तीची किंमत विचारू नको, तुला कोणी सांगितलं कि झाड सावली विकतो.

माझ्या दोस्तानां ओळखणं एवढं अवघड नाही, ते हसणं सोडून देतात, मला रडताना बघून.

हि दोस्ती आम्हाला देवाने दिलेली आहे, म्हणून आम्ही दोस्तीला परमेश्वर मानतो.

dosti status in marathi for fb

साधा होतो एक कोळश्यासारखा , भेटले अशे मित्र ज्यांच्या दोस्तीने कोळशाचा हिरा कधी बनवला समजलचं नाही.

Friendship Status in Marathi

ह्या दुनियाचा एकच नियम आहे, प्रेम साथ दो अथवा ना दो, पण मित्र जरूर देतो.

आयुष्य आपल्याला खूप चांगले मित्र देऊ शकतं पण , मित्र आपल्या चांगलं आयुष्य देऊ शकतात.

आम्हाला दुनियादारी तर नाही येत, पण एवढं माहित आहे, आम्ही दोस्तीसाठी खरीयारी निभावतो.

2 line dosti status in marathi attitude

काही लोकं दोस्तीला मन्नत मानतात , तर काही लोकं जन्नत , पण आम्ही दोस्तीला देवाने पाठवलेला एक Gift मानतो.

नशीब तर आमचं पण खास आहे , त्यामुळे तुमच्या सारखे दोस्त आमच्या जवळ आहे.

जो भांडणात आपल्या सोबत मार खातो, त्या मित्रावर कधीच संशय घेऊ नका.

Friendship Status in Marathi

दोस्तीमध्ये नाही श्रीमंती बघितली जाते नाही गरिबी , दोस्तीमध्ये फक्त मन बघितलं जात.

माझ्याकडे दोस्त नाही पण , सगळे माझ्या काळजाचे तुकडे आहेत.

हजार मित्र असण्यापेक्षा असा एक मित्र मिळवा , जो हजार जण तुमच्या विरुद्ध असताना तुमच्या सोबत असेल….

College च्या पहिल्या दिवशी विचार केला, १०-१२ चांगले मित्र बनविल , पण एकचं हरामी असा भेटला ज्याने १०-१२ जणांची बरोबरी केली.

खरे मित्र कधीच दूर जात नाहीत, जरी ते रोज बोलत नसले तरी.

माणसाने समाजात जगण्यासाठी रक्ताची बरीच नाती उभी केली , काका,मामा,आत्या.दादा, अशीच बरीच नाती त्यांच्याजवळ असतांनाही, एकचं नातं जे खुद्द परिस्तिथीने उभं केलं ते म्हणजे, मैत्रिचं नातं, जे रक्ताचं नसलं तरी वेळेला पहिलं धावून येतं कसलीही अपेक्षा नसताना.

दोन गोष्टी सोडून मैत्री करा, एक खोटेपणा आणि दोन मोठेपणा.

ऐक पगली मी वेळेबरोबर सवयी बदलतो, दोस्त नाही.

दोस्ततर असतातचं अनमोल , मिठी मारली कि सर्व दुखं ओढून घेतात.

Friendship Status in Marathi

खरे दोस्त कधीच पडून नाही देत, नाही कोणाच्या नजरेत नाही कोणाच्या पायात.

एक दिवस बादशाह जरूर बनणार  पण, प्रेमासाठी नाही तर मित्रांसाठी.

खुश राहत जा मित्रानो लग्न तर एक दिवस सगळ्याचं होणार आहे.

Luck तर सगळ्यांकडे असतं पण, माझ्यासारख्या मित्रासाठी Good Luck लागतं.

पैशासाठी दोस्ती तोडणारे आम्ही नाही, पण दोस्तीसाठी दुष्मनला तोडणारे आम्ही आहोत.

नाही तू दूर जाणार, नाही मी, आप-आपल्या हिस्याची दोस्ती पूर्ण करायची.

आपली तर हिचं ओळख आहे, हसरा चेहरा, शराबी डोळे, नवाबी शान, आणि मित्रांसाठी जान.

आम्ही कुठे जाणार आहे तुम्हांला सोडून, तुमच्या बगेर एक दिवस जात नाही तर आयुष्य कसं जाणार.

एका वर्षात ५० मित्र बनवणं सोप्पं आहे, पण ५० वर्षापर्यंत एक मित्र होण खूप खास आहे.

तुझ्या दोस्तीचा गुलाम आहे नाहीतर, शंहशाह ला सुद्धा गुलामी करण्यास भाग पाडलं असतं.

आम्ही दारू नाही पीत पण शराबी दोस्त ठेवतो , कारण शराबी दोस्त चांगले असतात, ग्लास तोडू शकतात पण मन नाही.

dosti status in marathi text

आम्ही आज पण बुद्धिबळ एकटे खेळतो, कारण मित्रानं विरुद्ध डाव आम्हाला खेळता येत नाही.

कोण सांगत कि माझ्यात काहीतरी कमाल आहे, मला तर माझ्या मित्रांनी संभाळलं आहे.

भलेही माझे जिगरी दोस्त कमी आहेत, पण जेवढे पण आहेत ना तेवढे पण परमाणु Bomb आहेत.

Friendship Status in Marathi

असं सांगतात कि मनातली गोष्ट कोणाला सांगत नाहीत पण , दोस्त तर आरशे आहेत आणि आरश्या पासून काही लपवलं जात नाही.

दोस्त तो दोस्त असतो, त्याची जात किव्हा धर्म नसतो, तो आनंदाच्या वेळेस पण शिवी देतो, आणि वाईट वेळेसला सुद्धा.

आमची आणि तुमची दोस्ती एवढी खास आहे कि, नोकरी करणार तू आणि पगार घेणार मी.

दोस्तीची यारी एकदम खिचडी भातासारखी असते, चव तर नसते पण भूक मिटून जाते.

फरक तर आप-आपल्या विचारात आहे, नाहीतर Friendship सुद्धा प्रेमापेक्षा कमी नाही.

dosti status in marathi font

तो Glass काय ज्यामध्ये दारू नसेल, आणि ती दोस्ती काय जी मुलीमुळे सुटेल.

दोस्तीमध्ये लोकं तर जीव देतात ,पण त्यांच्या जीवाचं नंबर नाही देत.

शांत तर आम्ही लहानपणापासून होतो पण,काय करणार मन तोडणं मुलीनी शिकवलं आणि हाडे तोडणं मित्रांनी शिकवलं.

आई-वडील यानंतर खर प्रेम Frienship हेच असते.

माझ्याकडे तर अशी एक पण मुलगी नाही , जीने मित्रांन समोर छाती ठोकून सांगता येईल कि,  हि तुमची वहिनी आहे.

जर दोस्त नसते तर कधी विश्वास आला नसता, कि अनोळखी लोकं सुद्धा आपल्यानं पेक्षा चांगले असतात.

लायकी आणि धर्म बघून दोस्ती नाही करत, जो मनाला चांगला वाटतो त्याच्याशीचं दोस्ती करतो.

Friendship Status in Marathi

मित्रांनी माझ्यासाठी काय नाही केलं त्यांमुळे त्याचं 100 वेळा धन्यावाद ,नाही १००० वेळा धन्यवाद, नाही १०००० वेळा धन्यावाद.

कायम प्रेमामध्ये दोस्ती कमी होऊन जाते मित्रांनो , पण दोस्ती मध्ये प्रेम कधी कमी नाही पडत.

किती छोटीसी दुनिया आहे माझी , एक मी आणि माझा वेडा दोस्त.

Cold Drink बोलून दारू पाजतात मित्र , किती हरामखोर असतात मित्र पण, काही अडचण आली कि सगळ्यात पुढे उभे राहतात.

खरा मित्र साथ देतो जेव्हा आपली, सावली पण आपलं साथ सोडून देते.

खरं दोस्त मिळनं खुप कठीन आहे, मला अजून कळत नाही तुम्ही लोकांनी मला कसं शोधलं.

दोस्ती शब्दाचा अर्थ खुपचं मस्त आहे (दो-हस्ती) , जेव्हा दोन हस्ती मिळतात तेव्हा दोस्ती होते.

दोस्ती मध्ये खरंपणा आणि दोस्ती मध्ये चांगलपणा कधीचं कमी नसते , मन तर Lovers तोडतात , खरे मित्रतर मन जोडतात.

दोस्ती होते-One Time, आम्ही निभावतो- Some Time, आठवण काढा-Any Time, तुम्ही खुश राहा-All Time, हीच इच्छा आहे आमची- Life Time.

कोण सांगत कि, दोस्ती बराबरी मध्ये होते , खरं तर हे आहे , दोस्ती मध्ये सगळे बराबर असतात.

कोणी सांगत कि हे दोस्ती प्रेम आहे, आणखी सांगतात कि दोस्ती हि जिंदगी आहे, पण दोस्ती हि दोस्ती असते, नाही प्रेमापेक्षा पुढे नाही जीवनापेक्षा पुढे.

दोस्ती हे एक Jackpot आहे, जे सगळ्यांनाच नाही मिळत.

काही दोस्त, दोस्त नसतात तर काही आपल्यांपेक्षा चांगले असतात.

Friendship Status in Marathi

जेव्हा पण दोस्त विचारतो वहिनी कशी आहे , हृदयाचे ठोके थांबून जातात, आणि तोंडात एकचं शब्द असतो,,,, कोणती.

आम्ही गावाकडले मुलं आम्हाला काय Fashion कळणार, वेळेवर मित्रांची साथ मिळाली तर आमच्यासाठी सुख शांती असते.

दुष्मनला जळवायचं आणि ,दोस्त साठी जीवाची बाजी लावणं हेचं तर आहे आमचे गुण.

खोटे स्वप्न मी नाही दाखवू शकत मित्रांनो, एक माझं जीव आहे जेव्हा गरज पडेल तेव्हा माघून घ्या.

शाळेतली दोस्ती दहावी पर्यंत , College ची दोस्ती Graduation पर्यंत , Office ची दोस्ती Ritirment पर्यंत , आणि तुझी माझी दोस्ती मरे पर्यंत.

कोण सांगत कि यारी बर्बाद करते, अरे ओ मित्रांनो जर दोस्ती निभवणारा चांगला असेल ना, तर दुनिया तिला कायम आठवते.

हे दोस्तीचं नात पण किती वेगळं असतं, लांबी तर असते पण मन एकदम जवळ असतात.

न कुणासोबत दुष्मनी आहे, सगळ्यासोबत आपली यारी, तुझी सौतन पटली चल आता तुझी बारी.

दोस्ती आणि प्रेमात फक्त फरक एवढंच आहे, खूप दिवसानंतर भेटल्यावर प्रेम नजर चोरतो आणि, दोस्त आपल्याला मिठी मारतो.

खरा दोस्त दुनियातला सगळ्यात मोठे सल्लागार असतो.

मी विचार केला मी पण करणार दोस्ती , दोस्तचं मिळाला नाही तसा , तर काय करणार दोस्ती.

Leave A Reply

Your email address will not be published.